शिवाजी विद्यापीठाकडून विज्ञानजगताला नवा सिद्धांत आणि समीकरणाची देणगी ,प्रा. ज्योती जाधव; शुभम सुतार यांनी मांडली ‘थिअरी ऑफ पोअर कॉन्फ्लेशन’ आणि ‘शुभज्योत समीकरण’

कोल्हापूर: औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया आणि शुद्धीकरण या जगाला भेडसावणाऱ्या समस्येच्या अनुषंगाने संशोधन करीत असताना शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान अधिविभागातील संशोधकांनी जागतिक अॅडसॉर्पशन विज्ञानाच्या क्षेत्राला ‘थिअरी ऑफ पोअर कॉन्फ्लेशन’ या नव्या सिद्धांताची…

अर्थसंकल्पामध्ये राज्यात 2 कॅन्सरवरील रुग्णालये सुरू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयाचा परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि प्रस्तावित कॅन्सर केअर हॉस्पिटल मेयो क्लिनिक यांच्यातील लेटर ऑफ इंटेन्टवर स्वाक्षरी करण्यात आली. यानिमित्ताने शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

हिंदुत्ववादी संघटनांनी नेहमी एकजूट ठेवावी एकमेकाला सहकार्य करुन हिंदुत्वाचा प्रसार करावा : आ.चंद्रदीप नरके

कोल्हापूर : अयोध्या येथील प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सकल हिंदू समाज कोल्हापूर यांच्या मार्फत आनंद सोहळ्याचे आयोजन केले होते. भजन व महाआरती असे कार्यक्रम अत्यंत धार्मिक…

शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करा खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणी

कुंभोज  ( विनोद शिंगे) शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्यावतीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन…

आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथे रामलल्ला पालखी सोहळा व शोभायात्रा उदघाटन

कोल्हापूर : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथे रामलल्ला पालखी सोहळा व शोभायात्रा उदघाटन संपन्न झाले. हा सोहळा केवळ एक उत्सव नसून, आपल्या धर्माचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे.…

कृषी साहित्याचा साहित्यीकांनी मसाल्यासारखा वापर करून घेतला आहे : भालचंद्र नेमाडे

मुंबई : साहित्य क्षेत्रातील ऋुषितुल्य व्यक्तीमत्व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांची मुंबई येथील निवासस्थानी राजू शेट्टी यांनी भेट घेतली. साहित्यीक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले लेखन हे अभूतपुर्व असून…

शरद पवार व सुप्रिया सुळे कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दोघांचे स्वतंत्र कार्यक्रम होणार आहेत. शरद पवार २३ रोजी तर सुप्रिया सुळेंचा दौरा २४ तारखेला आहे.   …

संविधान वाचन सप्ताह कार्यक्रमासाठी उपस्थित राहणेबाबत न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना निमंत्रण

कुंभोज (विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्याचे नूतन सामाजिक न्याय मंत्री मा नामदार संजय शिरसाठ यांची मंत्रालयाच्या आवारात सदिच्छा भेट घेऊन आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये सुरु असलेल्या संविधान वाचन सप्ताह कार्यक्रमासाठी उपस्थित राहणेबाबत…

डॉ. अनिल गोरे आणि सहकाऱ्यांच्या संशोधनाने उघडकीस आणली भारतामधील तांदळातील सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणाची गंभीरता

कोल्हापूर : भारतामध्ये तांदळाच्या विविध नमुन्यांमध्ये सूक्ष्मप्लास्टिक कणांचा शोध लावणारे महत्त्वपूर्ण संशोधन प्रा. डॉ. अनिल ह. गोरे, प्रा. गोविंद भ. कोळेकर, कुमारी पिनल भावसार (PhDसंशोधक विद्यार्थिनी), आणि त्यांच्या सहकार्यांनी साकारले…

शहरी ई गव्हर्नन्स इंडेक्समध्ये कोल्हापूर महानगरपालिका राज्यात द्वितीय

कोल्हापूर  : शहरी ई गव्हर्नन्स इडेक्स 2025 (Citry E-Governance Index) मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन पुणे या संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये ई-गव्हर्नंस यंत्रणेचा…

🤙 8080365706