हिलझेन’ची जुनाट आजारांवर संजीवनी

कोल्हापूर : कोल्हापूर डायबेटीस पासून कॅन्सर पर्यंत आणि रक्त घटकांच्या आजारांपासून प्रतिकार शक्ती पर्यंत जे दीर्घकालीन आणि जीवनशैलीचे आजार आहेत त्यावर पेशंट बरोबरच अनेक हॉस्पिटल आणि डॉक्टरना मदत करणारा हीलझेन…

उद्धव ठाकरे आज राज्यातील  जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची घेणार बैठक

मुंबई : उद्धव ठाकरे आज राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीतून ते संपूर्ण राज्यातील आढावा घेणार आहेत. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या…

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा सुरू

कोल्हापूर : युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा चंदगड तालुक्यातून सुरू केला. मलतवाडी येथे खासदार धनंजय महाडिक यांनी विविध विकासकामांसाठी निधी प्रदान केला, ज्यात काँक्रीटसाठी 5 लाख, पानंद…

पाच कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत होणार सर्वेक्षण

मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग निर्मूलनासाठी येत्या ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधी दरम्यान प्रत्यक्ष घरोघर जाऊन कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामीण तसेच निवडक शहरी भागातील…

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी समाजाची नाळ जोडता येते – डॉ. टी. एम. चौगले

कोल्हापूर : विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाची आहे.  राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी समाजाची नाळ जोडता येते. विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावामध्ये ग्राम सफाई, आरोग्य…

खा.धनंजय महाडिक यांचे हस्ते वंडकरज् किचन हब शोरुमचे उद्घाटन

कोल्हापूर: वंडकर परिवाराचे वंडकरज् किचन हब या अत्याधुनिक किचन पद्धतीच्या नवीन शोरूमचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक व अरुंधती महाडिक यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन केले.    …

जिल्हा परिषद कोल्हापूर वार्षिक क्रीडा स्पर्धा अंतर्गत क्रिकेट स्पर्धा 

कोल्हापूर – जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने, दरवर्षी प्रमाणे यावर्षीही क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेची सुरुवात क्रिकेट स्पर्धे पासून झाली. पुरुष क्रिकेट स्पर्धा शास्त्री नगर येथे पार पडल्या. आज झालेल्या क्वॉटर…

हातकणंगलेत स्वाभिमानीला धक्का माजी पंचायत समिती सभापती राजेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

हातकणंगले हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती आणि स्वाभिमानीचे तालुक्यातील नेते राजेश पाटील यांनी गुरूवारी शिवसेनेत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेशपाटील यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा स्कार्प घालून स्वागत…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्य भुदरगड तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन

गारगोटी: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी भुदरगड तालुका शिवसेनेच्या वतीने गारगोटी येथील पक्ष कार्यालयात अभिवादन केले. यावेळी बिद्री कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय उगले व शिवसेना तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत यांनी प्रतिमेस…

शिवाजी विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

कोल्हापूर – नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज विद्यापीठात साजरी करण्यात आली.विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते नेताजी…

🤙 8080365706