उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आ. राजेंद्र पाटील यड्रावकरांनी श्रीमज्जीनेंद्र पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे दिले निमंत्रण

कोल्हापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना श्रीमज्जीनेंद्र पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव,चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर चे वात्सल्य निमंत्रण आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले. मूलनायक श्रीमद्देवाधिदेव श्री 1008 चंद्रप्रभ…

माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा

कुंभोज (विनोद शिंगे) वाठार येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला. गुणात्मक व दर्जेदार शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशासाठी इन्स्टिट्यूशन्सने सातत्याने राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम,…

मलकापूर येथे संयुक्त मोजणी ला विरोध करत ग्रामस्थांनी मोजणी थांबवली

कोल्हापूर : रत्नागिरी – नागपूर हा सध्या चौपदरी रस्ता अस्तित्वात असताना राज्य सरकारने या रस्त्याला समांतर प्रति किलोमीटर १०७ कोटी रूपये याप्रमाणे ८६ हजार कोटी खर्च करून शक्तिपीठ महामार्ग करत…

पवार काका -पुतणे मुग गिळून का गप्प आहेत ? : राजू शेट्टी

पुणे ( प्रतिनिधी ) राज्य सरकारन AI (कृत्रिम बुध्दीमता ) तंत्रज्ञानावर भर देत उसाची उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. याकरिता पवार काका पुतण्यांनी विशेष लक्ष देवून राज्यातील सर्व कारखानदारांना…

उचगाव येथे 23 एप्रिल ते 27 एप्रिल ‘खासदार व आमदार चषक 2025’ भव्य क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर: उचगाव येथे आबा वाईंगडे स्पोर्ट्स आयोजित खासदार व आमदार चषक 2025 भव्य डे नाईट फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ग्रामीण 23 एप्रिल ते 27 एप्रिल रोजी मणेर माळ…

शिवाजी विद्यापीठाच्या ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्‍मा’ पुस्तिकेचे २४ ला प्रकाशन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्‍यासनाच्‍या वतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्‍या जयंतीनिमित्‍त दि. २४ एप्रिल २०२५ रोजी शिवाजी विद्यापीठाच्‍या मानव्‍यविद्या सभागृहात दुपारी ४.०० वाजता डॉ. एन. डी.…

चांदोली अभयारण्य प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या सर्व खातेदारांना जमेनी देऊन लवकरात लवकर पुनर्वसन करावे : आ. विनय कोरे

कोल्हापूर : कोल्हापूर (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकात पुलकुंडवार व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त व शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे – चरण रस्त्यावर नव्याने होणाऱ्या हायवे रस्त्याला…

सर्वसामान्य जनतेला शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा देण्याचे काम :मंत्री आबिटकर

कोल्हापूर : ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय,आजरा येथील मोफत डायलिसिस सेवा केंद्र, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लोकार्पण समारंभ मंत्री प्रकाश आबिटकर…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने टाकळीमिया येथे कर्जमुक्ती शेतकरी मेळावा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने टाकळीमिया ता. राहूरी जि. अहिल्यानगर येथे कर्जमुक्ती शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी राहूरी तालुक्यातील शेतक-यांच्यावतीने उच्च न्यायालयात एक रक्कमी एफ. आर. पी चा न्यायालयीन लढा…

आ.डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते निवृत्ती वेतन योजनेंतर्गत जेऊर गावातील १५ पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप.

कुंभोज (विनोद शिंगे) वारणानगर येथे जेऊर (ता.पन्हाळा) येथील ग्रामपंचायत सदस्य निरंजन सरवदे यांच्या प्रयत्नातून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत जेऊर गावातील १५ पात्र लाभार्थ्यांना आमदार…

🤙 8080365706