दुर्गेवाडी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी मारुती पाटील

कुंभोज  (विनोद शिंगे) धरणग्रस्त दुर्गेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मारुती पाटील यांची निवड करण्यात आली.       अध्यक्षस्थानी सरपंच सुलभा कदम होत्या. एकूण सात जणांचे…

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड

तळसंदे – डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नम्रता मोहिते व प्रणव जिनगर यांची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर राज्य शासनाच्या सेवेत निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात…

भाषेची सातत्याने चिकित्सा आवश्यक शिवाजी विद्यापीठातील परिसंवादात सूर

कोल्हापूर: भाषेला सौष्ठव आणि श्रेष्ठत्व प्राप्त होण्यासाठी हजारो वर्षे जावी लागलेली असतात. काळानुरुप तिचे स्वरुप बदलत असते. भाषेचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी तिला भाषिक राजकारणापासून जपण्याची आवश्यकता असते. त्यासाठी सातत्याने तिची…

सेवा रुग्णालयाची क्षमता वाढवा- आप ची आरोग्य उपसंचालकांकडे मागणी

कोल्हापूर : लाईन बाजार कसबा बावडा येथे सेवा रुग्णालय सुरू आहे. या रुग्णालयामधील उपचार चांगले असल्याने येथील रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे सदर रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणे आवश्यक आहे. श्रेणी वर्धन…

बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठात ३ फेब्रुवारीला शिल्पकला कार्यशाळा

कोल्हापूर: शिल्पमहर्षी शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठात येत्या सोमवारी (दि. ३ फेब्रुवारी) शिल्पकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.     शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि शिल्पसम्राट…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावा : हसन मुश्रीफ

मुंबई : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आढावा बैठक झाली.     यावर बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय…

चौगुले महाविद्यालयाला नॅक अधिकारी यांनी दिली भेट

पन्हाळा – श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथे नॅक समिती,बेंगलोर यांनी बुधवार दिनांक २२/०१/२०२५ व गुरुवार दिनांक २३/०१/२०२५ रोजी भेट दिली समितीचे अध्यक्ष म्हणून स्कूल ऑफ केमिस्ट्री सी.यु.सी.सेंट्रल…

आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश

मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. आरोग्य विभागात यापूर्वी झालेल्या परीक्षेतील प्रतीक्षा…

जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपी प्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी : मंत्री मुश्रीफ

मुंबई : जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपी प्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी. तसेच जीबीएस रुग्णांची दैनंदिन अद्यावत माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त यांना सादर करावी, अशा सूचना मंत्री हां…

महिला वर्ल्डकप खोखोपटू वैष्णवी कोल्हापुरात येताच तिचा जाहीर सत्कार करणार ; मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : दिल्लीत नुकत्याच पहिल्या महिला वर्ल्डकप खो-खो स्पर्धा झाला. या स्पर्धेत भारतीय संघात करंजीवने (ता. कागल) येथील कन्या वैष्णवी बजरंग पोवार हिचा समावेश होता. भारतासह जगातील 24 देश सहभागी…

🤙 8080365706