मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (वेव्ज 2025) बाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर…
मुंबई: ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचतगटांना उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार केले जातील. टप्प्याटप्प्याने संपूर्ण…
मुंबई : राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना दिले आहेत. अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी…
कुंभोज (विनोद शिंगे) राज्य सरकारने एक रक्कमी एफ. आर. पी च्या कायद्यात केलेला बदल चुकीचा असल्याचे काल उच्च न्यायालयाने कडक ताशेरे मारल्यानंतर आज सरकारच्यावतीने राज्याचे महाभियोक्ता ॲड. विरेन सराफ यांनी…
कागल :येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत चालू गळीत हंगाम २०२४-२०२५मध्ये सोळा फेब्रुवारी २०२५पासून गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रोत्साहनात्मक वाढीव ऊस दर देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे.अशी माहिती कारखान्याचे…
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे महाप्रसादामधून विषबाधा होऊन घडलेल्या प्रकाराचा आढावा घेणेसाठी शासकीय विश्रामगृह येथे संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे महाप्रसादामधून…
कोल्हापूर : वि. स. खांडेकर हे जीवनवादी लेखक होते असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक रवींद्र ठाकूर यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग आयोजित डॉ. अनंत व डॉ. श्रीमती लता लाभसेटवार…
कोल्हापूर: डॉ. प्रकाश पवार हे ऐतिहासिक राजकारणाचे चिकित्सक विश्लेषक आहेत. त्यामुळेच त्यांच्या हातून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची महत्त्वपूर्ण पुस्तके साकार झाली, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.…
कोल्हापूर : स्वामी विवेकानंद हे प्रेरणास्थान असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत नागठाणे येथे शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या.…
कोल्हापूर : विवेकानंद महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील बी.एस्सी. भाग-३ मधील विद्यार्थ्यांनी ‘शैक्षणिक क्षेत्रभेटी’ अंतर्गत इकोग्रीन अग्रोसायन्सेस प्रा. लि. व रुद्रनील इंडस्ट्रीज, सातारा येथे भेट दिली. ऑरगॅनिक व अनालॅटिकल केमिस्ट्री या विषयांतर्गत…