सायबर सिक्युरिटी प्रकल्पात गैरवापर टाळण्यासाठी आचारसंहिता करा; आ.सतेज पाटील यांची मागणी

कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रकल्प तसेच इतर उपाययोजनासंदर्भात गैरवापर टाळण्यासाठी आचारसंहिता करा अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी…

हुपरी येथील जवाहर सहकारी बँकेचे जनता बँकेत विलीनीकरण

कुंभोज ( विनोद शिंगे) सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखाली उदयास आलेल्या व माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांच्या संकल्पनाच्या माध्यमातून सहकारी बँकिंग क्षेत्रात लोकाभूमिक झालेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी…

मूर्ती घडविणाऱ्या कुंभार समाजावर कोणताही अन्याय होवू देणार नाही: आ. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर: कुंभार समाजावर कोणताही अन्याय होवू देणार नाही, प्लॅस्टर ऑफ पॅरिस प्रश्नी चालू अधिवेशनात प्रश्न उपस्थित करु, तसेच लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक आयोजित…

रायगड अलिबाग येथील 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचा भूमीपुजन समारंभ

रायगड : जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग येथील 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचा भूमीपुजन समारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. रायगड जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत उपचार व उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनामार्फत…

प्रतिष्ठित हम्बोल्ट फेलोशिपच्या अनुषंगाने विद्यापीठात उद्या विशेष परिसंवाद

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल अफेअर्स सेल आणि हम्बोल्ट अकॅडमी (पुणे चॅप्टर) व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एम.-उषा योजनेच्या माध्यमातून उद्या, शुक्रवारी…

शिवस्पंदन क्रीडा महोत्सव: क्रिकेटचा अंतिम सामना एमबीए आणि रसायनशास्त्र यांच्यात रंगणार

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात आज क्रिकेटच्या मैदानात अनेक चुरशीचे सामने झाले. यामध्ये पुरूष गटात एमबीए अधिविभाग आणि रसायनशास्त्र अधिविभाग यांच्यात उद्या अंतिम सामना रंगणार आहे.  …

महात्मा गांधींच्या छायेतही स्वत्व टिकविण्यात कस्तुरबांचे मोठेपण: सोनाली नवांगूळ

कोल्हापूर: महात्मा गांधी यांच्यासारख्या महान नेत्याच्या बरोबरीने धावताना स्वतःची फरफट न होऊ देता स्वत्व टिकविण्यामध्ये कस्तुरबा गांधी यांचे मोठेपण आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका, अनुवादक सोनाली नवांगूळ यांनी  केले.  …

विद्यापीठाच्या वाटचालीत महिलांचे योगदान महत्त्वाचे: कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वाटचालीत महिला शिक्षकांसह प्रशासकीय सेविकांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. विद्यापीठामधील महिला उच्च नितीमूल्यांनिशी कार्यरत असून सर्व घटकांना न्याय प्रदान करण्यातही त्या आघाडीवर आहेत, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू…

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने पावसाळयापुर्व नाले सफाईची कामे सुरु

कोल्हापूर  : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शनिवार,…

कोल्हापूर महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील महिला व मुलींना मोफत एमएससीआयटीचे प्रशिक्षण

कोल्हापूर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेने मोफत एमएससीआयटी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.     या प्रशिक्षणासाठी वयवर्षे 18 ते 45…

🤙 8080365706