आजचं राशीभविष्य बुधवार, १६ फेब्रुवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : पालघर (ता. रायगड) येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद ज्युनिअर महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत इचलकरंजीतील अमन मुजीब कुट्टी याने महाराष्ट्र श्री 75 किलो वजनी गटात रौप्यपदक प्राप्त केले.…
कोल्हापुर – लमान बंजारा समाजातील लोकांना बँकांनी कर्ज पुरवठा करावा. मतदान संघात या लोकांची नावे समाविष्ट करावीत. दारिद्र्यरेषेखालील नावे समाविष्ट करावी स्वतंत्र आश्रम शाळा सुरू करावी. यासह 11 ठराव लमान…
बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील खाटांगळे येथे ग्रामपंचायत 14 व 15 व्या वित्त आयोग तसेच आदर्श महिला बहुउद्देशीय संस्था पेठवडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योग प्रशिक्षण नुकतेच पार पडले .या उपक्रमात…
कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा केली असून आता त्यांनी त्यांचा पक्ष कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली…
सांगली : सांगली शहराचे पाणी प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या शेरी नाल्यातून पुन्हा दूषित पाणी नदीपात्रात मिसळू लागले आहे. या पाण्यामुळे सांगली व कुपवाडकरांना दूषित पाणी पुरवठा होणार आहे. औद्योगिक क्षेत्रासह विविध…
मुंबई: सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने आज मुंबईमधील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंदर्भातील प्रकरणामध्ये या धाडी टाकण्यात आल्यात. महाराष्ट्रातील एक मंत्रीही या प्रकरणात सहभागी असल्याची ईडीला शंका…
मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात आज (मंगळवार १५ फेब्रवारी २०२२) भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम.…
आजचं राशीभविष्य मंगळवार, १५ फेब्रुवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
कोल्हापूर : राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा कोल्हापूर ही संघटना अंधांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे कार्यकर्ते त्याचबरोबर अंध व्यक्तींच्या कलाकौशल्य कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करते. कोल्हापूर जिल्हा…