संगणकशास्त्र अधिविभागामध्ये महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा

कोल्हापूर: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या संगणकशास्त्र अधिविभागाने विद्यार्थिनींसाठी रांगोळी, मेहंदी, केसांची शैली अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले. विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ. संध्या अडसुळे प्रमुख पाहुण्या व परीक्षक होत्या.    …

शिवाजी विद्यापीठात ‘हवामान बदल आणि भारतीय मान्सून’ या विषयावर कार्यशाळा

कोल्हापूर : सध्या हवामान बदलाचा प्रभाव संपूर्ण जगभर जाणवत आहे. औद्योगिकीकरण, वायू प्रदूषण आणि वाढते तापमान यामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी मान्सून हा आर्थिक, पर्यावरणीय आणि…

केआयटीमध्ये गुरूवारी शाश्वत शेतीविषयी व्याख्यान

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ आणि केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरूवारी (दि. १३) उद्योगभूषण कै. शिवाजीराव देसाई स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.   या वर्षी बिद्री…

मिड स्वीडन विद्यापीठासमवेत शिवाजी विद्यापीठाचा करार

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठासमवेत मिड स्वीडन विद्यापीठाचा झालेला करार विद्यार्थी-शिक्षक आदानप्रदानाच्या पलिकडे सांस्कृतिक देवाणघेवाणीचा म्हणून अधिक महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन युरोपमधील मिडस्वीडन विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक मॅग्नस हमलगार्ड यांनी आज केले.  …

प्रशांत कोरडकरला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका !

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरडकर यांच्या जामीन विरोधात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणी दरम्यान प्रशांत कोरडकर अद्याप कोर्टात हजर नसल्याची…

आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागासाठी ; डॉ. प्रभंजन माने फ्रान्सला रवाना

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रभंजन माने हे आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना झाले आहेत.     फ्रान्समधील ले मान्स विद्यापीठात दि. १३ व १४ मार्च २०२५…

मंत्री विखे पाटील यांनी दिल्या कालव्याचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना

कोल्हापूर : दूधगंगा पाटबंधारे प्रकल्पातील डाव्या कालव्याचे हातकणंगले तालुक्यातील हुपरी, तळंदगे, पट्टणकोडोली तसेच करवीर तालुक्यातील सांगवडे, सांगवडेवाडी, नेर्ली,तामगाव, मुडशिंगी, वसगडे आदी गावांमध्ये काम अपूर्ण आहे. वेळोवेळी सांगूनही ठेकेदार हे काम…

घरफाळा थकबाकीपोटी घरफाळा विभागाकडून 6 मिळकतीवर सीलची कारवाई

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना दंडात 80 टक्के सवलत देऊनही काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही. त्यामुळे  अशा 6 थकबाकीदारांच्या मिळकतीवर कारवाई करण्यात आली. यामध्ये…

उमा टॉकीज येथील हॉटेल कृष्णाने विद्युत मोटर लावून पाणी वापरत असल्याचे तीन नळ कनेक्शन खंडीत

कोल्हापुर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्या वितरण शाखा व पाणीपट्टी शाखेमार्फत शहरातील मोठे थकबाकीदार, अनाधिकृत कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज उमा टॉकीज येथील…

महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणांचा परिपाक : आ. सतेज पाटील

कोल्हापूर:महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणांचा परिपाक आहे. असा टोला आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकार वर केला.   या अर्थसंकल्पात कोल्हापुरला ठेंगा दाखवला आहे. अंबाबाई मंदिराचा…

🤙 8080365706