अनेक वर्षे प्रलंबित सुतारवाडीतील रस्त्याचा प्रश्‍न मार्गी !

    गगनबावडा (प्रतिनिधी) : वाडी हा केंद्रबिंदू मानून गावातील मूलभूत गरजा व गावातील अनेक कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही विकास कामांसाठी सतत प्रयत्नशील असून जाहीरनाम्यात उल्लेख केलेली विकास कामे करून…

करुणा मुंडे यांचाही खळबळजनक आरोप !

कोल्हापूर : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सभेदरम्यान दगडफेक झाल्याचा आरोप केला होता. तर आता करुणा मुंडे- शर्मा यांनीही अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा…

मुश्रीफ यांच्या कुटुंबियावरील कारवाईसाठी पाठपुरावा सुरू : किरीट सोमय्या

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी केलेल्या १५८ कोटींच्या घोटाळाप्रकरणी मुश्रीफ यांचा मुलगा, जावई आणि इतर ७ जणांविरुद्ध पोलीस एफआयआर नोंदवून चौकशी व कारवाई करतील. तसेच ईडी आणि…

राधानगरी, भुदरगड तालुक्यातील 52 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) :ग्रामीण भागातील धनगर, भोई, वडार शिकलगार, आदी भटक्या या प्रवर्गातील घटकांसाठी राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यास सुरुवात झाली असून या योजनेअंतर्गत राधानगरी व भुदरगड तालुक्यातील 52…

कच्च्या तेलाच्या किमती कमी होवूनही पेट्रोल, डिझेलचे दर वाढले

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका कधी विझणार आणि महागाईतून दिलासा कधी मिळणार, हा प्रश्न आज प्रत्येकाच्या तोंडी आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरत असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज वाढ…

भाजप आणि भागीरथी संस्थेच्या महिलांकडून शिस्तबध्द प्रचार मोहिम; घरोघरी संवाद

कोल्हापूर : शिस्तबध्द आणि सुनियोजित आखणी करून भाजप-ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेविकांनी प्रचार मोहिम सुरू केली आहे. शिवाय अरूंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भागीरथी संस्थेच्या महिला कार्यकर्त्या घरोघरी जाऊन, कोल्हापूर उत्तर मतदार…

कोल्हापूर उत्तरमधील भाजपच्या विजयात तटाकडील तालीम परिसराचा सिंहाचा वाटा असेल : महेश जाधव

कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून, विकासात्मक धोरणामुळं भाजपला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिस्तबध्द पक्ष संघटन असलेल्या भाजपला कोल्हापूर उत्तरमध्ये विजय मिळेल आणि त्यामध्ये…

सत्यजित कदम यांना विजयी करण्याचा निर्धार; मंगळवार पेठेत पदयात्रा

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला. मंगळवार पेठेमधील पदयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर शहराचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत.…

राज्यातील महिला अत्याचाराबद्दल मौन बाळगणारे सतेज पाटील निष्क्रिय गृहराज्यमंत्री : चित्रा वाघ

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. मात्र त्याबद्दल नामदार सतेज पाटील यांनी आजपर्यंत एकदाही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठोस पावले उचललेली…

विरोधी पक्षांना एकत्र करणार, पण, अध्यक्षपद स्वीकारणार नाही : शरद पवार

कोल्हापूर : भाजप विरोधात विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधण्यासाठी प्रयत्न करेन, पण, यूपीए आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी स्वीकारणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितले. कोल्हापूर दौऱ्यावर…

🤙 8080365706