बहिरेश्वरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : सांगरुळ शिक्षण संस्थेच्या बहिरेश्वर येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन शाळेचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचा सौ. अनुताई आसगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात…

न्यू पॉलिटेक्निकच्या प्राचार्यपदी डॉ. संजय दाभोळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या प्राचार्यपदी डॉ. संजय दाभोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. संजय दाभोळे यांची एक दूरदृष्टी असलेले…

पंकजा मुंडे यांची आज कोल्हापुरात सभा

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची मिरजकर तिकटी येथे येथे आज बुधवारी (6 एप्रिल) प्रचारसभा होणार आहे.  कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रमुख पक्षांचा प्रचार वेगात सुरु आहे.…

हरवलेल्या मतिमंद मुलीचा इचलकरंजी पोलिसांकडून त्वरित शोध

इचलकरंजी (प्रतिनिधी) : जमखंडी ( कर्नाटक) येथून आपल्या मावशीकडे राहण्यास आलेल्या आणि खेळता खेळता हरवलेल्या अल्पवयीन मतिमंद मुलीचा इचलकरंजी पोलिसांनी त्वरित शोध घेऊन तिला तिच्या पालकांकडे सुपूर्द केले. याबाबत पोलिसांनी…

इंधन दरवाढ सुरूच! पेट्रोल-डिझेल ८० पैसे; सीएनजी गॅसही महागला

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ काही केल्या थांबत नाही. आज पुन्हा प्रत्येकी ८० पैशांची दरवाढ झाली. तर सीएनजी व पीएनजीच्या दरातही जबर वाढ झाली आहे. सीएनजी ७ रुपयांनी…

१५ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहा; उच्च न्यायालयाचा एसटी कामगारांना अल्टिमेट

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.एसटीच्या विलिनीकरणाची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे एसटी कामगारांनी कामावर हजर राहावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले…

महिलांची सुरक्षा आणि सन्मानासाठी भाजपला मतदान करा : अरूंधती महाडिक

   कोल्हापूर : महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेसाठी भारतीय जनता पक्षाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. बेटी बचाव-बेटी पढाव, सुरक्षित मातृत्व सुमन योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मोफत शिलाई मशिन योजना, महिला…

राक्षसी महत्वाकांक्षेतून पालकमंत्र्यांकडून सुडाचे राजकारण : चित्रा वाघ

कोल्हापूर : गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या जिल्हयातच महिलांच्या अत्याचारात वाढ होणे ही चिंताजनक बाब आहे. सगळया सत्ता मलाच मिळाल्या पाहिजेत, या राक्षसी महत्वाकांक्षेतून त्यांचे नेहमी सुडाचे आणि सोयीचे राजकारण सुरू…

अखेर ‘स्वाभिमानी’चा महाविकास आघाडीशी घटस्फ़ोट ; राजू शेट्टींची घोषणा

कोल्हापूर :  स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्ष राज्यकार्यकारिणी यांची संयुक्त बैठक चोकाक (ता. हातकणंगले ) येथे झाली. केंद्र तसेच राज्य सरकारचे शेतीविषयक धोरण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची पुढील दिशा…

सुडाचे राजकारण याच मातीत गाडून भाजपचे कमळ फुलवा : आशिष शेलार

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांनी केवळ वापरा आणि फेकून दया, या नितीचे राजकारण केले आहे. त्यांचे सुडाचे आणि खुनशी राजकारण याच मातीत गाडून, सत्यजित कदम यांच्या विजयातून भाजपचे कमळ…

🤙 8080365706