संतप्त एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसून दगड, चप्पलफेक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आक्रमक होत आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी ‘सिल्वर ओक’च्या आवारात घुसून चप्पल व दगड भिरकावले.…

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे कारस्थान ; सोमय्या सूत्रधार : राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं सादरीकरण भाजपने तयार केले असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माझा हा गौप्यस्फोट नसून, हे सत्य आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे…

डॉक्टर तयार आहेत …पंचवीस हजार खर्च येईल..!

कोल्हापुरातील बेकायदा गर्भपात रॅकेटचे ‘अंनिस’कडून स्टिंग ऑपरेशन      कोल्हापूर : कोल्हापुरातील बोगस डॉक्टरांनी चालवलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा नुकताच पर्दाफाश करण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील हर्शल नाईक आणि उमेश पोवार हे…

संभाजीनगरात अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश

    कोल्हापूर :  मैलखड्‌डा, संभाजीनगर येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार होता. बालविवाह करण्यात येणाऱ्या मुलगीचे वय १५ वर्षै ६ महिने  होते.  बालिकेचा दि. ५ एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता व बालविवाह…

बहिरेश्वरला मोफत पशुवैद्यकीय शिबिर

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर (ता. करवीर) येथे वीरबॅक ॲनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड व गोकुळ दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गोचीड, जंत, मस्टायडीज आदी जनावरांच्या आजाराबद्दल मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले.…

‘खासबाग’साठी निधी द्यावा; खासदार संभाजीराजे यांनी घेतली क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट

नवी दिल्ली : कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानाच्या विकासाकरिता केंद्रातून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची दिल्ली येथे भेट घेतली. येत्या ६ मे रोजी…

गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवली चिमण्यांसाठी २०० घरटी

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड पंचायत समिती शिक्षण विभाग व दुर्ग शिलेदार, भुदरगड यांच्या संयुक्त विद्यमाने गारगोटी हायस्कूल व श्री समर्थ ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘माझी चिऊताई’ अभियान कार्यशाळा झाली. यावेळी वर्ल्ड फॉर…

चिनी हॅकर्सचा सायबर हल्ला, लडाखजवळील पॉवर स्टेशन केले लक्ष्य!

नवी दिल्ली : चिनी हॅकर्सच्या भारताविरुद्धच्या एका मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. इंटेलिजन्स फर्म ‘रेकॉर्डेड फ्यूचर इंक’ ने अहवाल जाहीर करून ही माहिती दिली आहे. चीनने आपल्या सायबर हेरगिरी मोहिमेचा…

एसटी कर्मचा-यांनो २२ एप्रिलपर्यंत हजर झालात, तरच कारवाई नाही : अनिल परब

मुंबई : उच्च न्यायालयाचा आजचा निकाल एसटी कामगारांसाठी आशादायी आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं, असं सांगून २२ एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर रुजू होतील, त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असं परिवहन मंत्री…

काहीजण जाणीवपूर्वक बातम्या पसरवून गैरसमज निर्माण करत आहेत : अजित पवार

मुंबई : पवारसाहेब व पंतप्रधान यांची दिल्लीत भेट झाली. त्यानंतर पवारसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन भेटीचे कारण स्पष्ट केले आहे त्यामुळे त्या भेटीचा पुनरुच्चार मी करावा असं मला वाटत नाही. शरद…

🤙 8080365706