न्यू पॉलिटेक्निकमध्ये विविध उपक्रम

कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उंचगाव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये दि. ८ व ९ एप्रिल रोजी राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रश्नमंजुषा, मॉडेल मेकिंग व सर्किट…

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीचा मानकरी

सातारा : महाराष्ट्र केसरीच्या गदेचा कोल्हापूरकरांचा दुष्काळ कोल्हापूर जिल्ह्यातील देवठाणेचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने संपवला. माळशिरसचा मल्ल विशाल बनकर याला ५-४ गुणांनी मात देत महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला २२ वर्षानंतर…

हद्दवाढ करताना नागरीकरण झालेल्या गावांना प्राधान्य द्या : अजित पवार

कोल्हापूर :  कोल्हापूरची हद्दवाढ करताना शहराजवळील नागरीकरण झालेल्या गावांना आधी सहभागी करून घ्या, एकाचवेळी सर्वांना अंगावर घेऊ नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिला. त्यासाठी मंत्री हसन…

गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल, शुक्रवारी रात्री अॅड. गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी अटक केली होती.…

शरद पवारांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. या हल्लेखोरांचा अटकाव करण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने सध्या पवारांसाठी असलेली सुरक्षा व्यवस्था तोकडी असल्याचे सिद्ध झाले…

राजाराम पाटील यांचे निधन

मुरगूड (प्रतिनिधी) : यमगे (ता. कागल) येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी राजाराम भाऊसो पाटील (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा…

उन्हाचा कडाका, अवकाळीचा तडाखा

मुंबई : राज्यात सर्वत्र उष्णतेचा कहर दिसत असताना अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी शेतकऱ्यांसाठी चिंताजनक व्हायला लागली आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापुरात अवकाळी पावसानं खूपच नुकसान केलं आहे. सांगोला तालुक्याला काल पुन्हा…

गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या उचलबांगडी(?)ची चर्चा

 मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना बोलवून घेतल्याचे समजते. ‘सिल्वर ओक’ हल्ला प्रकरणाची संपूर्ण माहिती पवार गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याकडून जाणून घेण्याबरोबरच पोलीस खाते दोषी सिद्ध…

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक

मुंबई : काल आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या घराबाहेर चप्पल आणि दगडफेक करत आंदोलन केले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून १०४ कर्मचाऱ्यांना…

‘सारथी’च्या संशोधक विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण आंदोलन

रजिस्ट्रेशन तारखेपासूनच फेलोशिप देण्याची मागणी बहिरेश्वर प्रतिनिधी : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना संशोधनास चालना मिळावी, यासाठी बार्टी व महाज्योतीच्या धरतीवर सारथीमार्फत मराठा समाजातील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. ही फेलोशिप एम.फिल.…

🤙 8080365706