आमदार जयश्री जाधव यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट !

मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याह्स्ते जयश्री जाधव…

पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई : सध्या राज्यात कडाक्याचा उन्हाळा सुरु असून उन्हामुळे नागरिकही त्रस्त आहेत. कडाक्याच्या उन्हातही अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात 21 एप्रिलपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान…

मुश्रीफ यांची कारकीर्दच भ्रष्टाचाराने बरबटलेली : समरजितसिंह घाटगे

सिद्धनेर्ली : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ किरीट हे सोमय्या यांना मी माहिती पुरविली म्हणताहेत. पण त्यांची कारकीर्दच भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. एक वेळ त्यांना किरीट सोमय्या परवडतील पण समरजितसिंह घाटगे नको अशी…

गुजरातमधील भोंगे अजून का काढले नाहीत : संजय राऊत

नवी दिल्ली : मशिदींवरील भोंग्याचा वाद भाजपनेच उकरून काढला आहे. भाजपच्या इशाऱ्यावरच हा मुद्दा तापवला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार बैठकीत केला. भोंग्यांबाबत एवढे आक्रमक असाल…

आमदार जयश्री जाधव यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

मुंबई : कोल्हापूर उत्तरच्या जनतेने तुमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर…

सावधान… बालविवाहास उपस्थितांचीही निघणार पोलिस ठाण्यात वरात !

कोल्हापूर : शुभमंगल करण्यापूर्वी सावधान… बालविवाहास उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडींचीही पोलिस ठाण्यात वरात निघणार आहे. बालविवाहास उपस्थित राहणाऱ्या सर्वांवरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. एखादा बालविवाह…

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध : आमदार राजूबाबा आवळे

हातकणंगले (प्रतिनिधी) : शिक्षकांचे जे विविध प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या हातकणंगले उपशाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन व शिक्षक…

हमरी बॉडी में प्राण रे! पुण्यातील मिस्टर इंडिया स्पर्धेत कोल्हापूरच्या बॉडी बिल्डरांचे यश

कोल्हापूर : पुणे येथे इंडियन बॉडी बिल्डिंग व फिटनेस फेडेरेशनने घेतलेल्या ६२ व्या मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील तीन स्पर्धकांनी आपला दबदबा राखत यश मिळवळे आहे.   या…

सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा देणार : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : राजे फाउंडेशन संचलित सिद्धिविनायक नर्सिंग होम या हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणार आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे…

सिल्व्हर ओकवरील हल्लाप्रकरणातील ११५ एसटी कर्मचार्‍यांचा जामिनासाठी अर्ज

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११५ एसटी कर्मचार्‍यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. उद्या बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात…

🤙 8080365706