तिरुपती देवस्थान नवी मुंबईत उभारणार बालाजी मंदिर !

मुंबई : नवी मुंबईतील उलवे नोड येथे बालाजीचे (व्यंकटेश्वरा) मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शहर पातळीवरील…

जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट !

  मुंबई :  शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये (सर्वसाधारण) किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…

गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर कोर्टात केले हजर

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील  गुणरत्न सदावर्ते यांना आज गुरुवारी कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. कोल्हापूर पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेऊन मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमधून कोल्हापूरला पोहोचले…

पवारांच्या बालेकिल्यात राजू शेट्टींच्या बळीराजाचा ‘हुंकार’ !

इंदापूर ( प्रतिनिधी ) : महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात काम करणारे तीन पक्षाचे सरकार असो वा केंद्रातील भाजप सरकार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून…

पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविण्यासाठी पक्षबांधणीला महत्व द्या : जयंत पाटील

पेठवडगाव : जास्तीत जास्त कार्यकर्त्याना पक्षात घेऊन त्यांचे सन्मानाने स्वागत करून राष्ट्रवादी पक्ष भक्कम करा. राज्यात पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने पक्षबांधणीला महत्व द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व…

सामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक केली तरच पक्ष बळकट होईल : जयंत पाटील

जयसिंगपूर : राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा सामान्य माणसांच्यापर्यंत पोहचवून सामान्य माणसांच्या सामान्य प्रश्नांची सोडवणूक केली तरच पक्ष बळकट होईल, त्यासाठी बूथ कमिटी सदस्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याची गरज आहे. तरच राष्ट्रवादी…

राजू शेट्टींनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही : जयंत पाटील

कोल्हापूर : राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही त्यांनी तशी घोषणा केली असली तरी त्यांनी महाविकास आघाडीतच रहावे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री…

यड्राव फाट्यावर ट्रॉलीच्या धडकेत खोतवाडीचा युवक ठार

यड्राव : वॅगनआर कार, मोटरसायकल व जनरेटर घेऊन जाणारी ट्रॉली यांच्यात झालेल्या अपघातात खोतवाडीचा युवक जागीच ठार, तर एक जण जखमी झाला आहे. दर्शन दगडू खोत (वय २०, रा. खोतवाडी)…

गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे; कोल्हापूरकडे रवाना

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील  गुणरत्न सदावर्ते यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्यांच्या अडचणीत वाढ होणार झाली असून गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर…

कोरोनाने टेन्शन वाढवलं… राज्यात पुन्हा मास्कची एन्ट्री होणार!

मुंबई : महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा मास्क सक्ती होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने महाराष्ट्रासोबत आणखी पाच राज्यांना पत्र लिहिले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्राने राज्यांना पत्र लिहिले…

🤙 8080365706