…तर महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार

मुंबई : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी…

गौतम बुद्धांची नीतीसूत्रे अंगिकारली तर जगाचे कल्याण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतीसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून…

छत्रपती संभाजीराजेंना पहिला पाठिंबा ‘रायगड’चा

उरण : छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारी अर्जावर रायगड जिल्ह्यातील उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांची पहिली सही केली असून महाराष्ट्रातून छत्रपतींना पहिला पाठिंबा रायगडचा मिळाला आहे. छत्रपती…

प्रत्येकवेळेस विषयांतर कशाला ? हिम्मत असेल तर स्पष्ट उत्तरं द्या : शौमिका महाडिक  

 कोल्हापूर : आज गोकुळ दूध संघामध्ये सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांसह चेअरमन, संचालकांची पत्रकार परिषद पार पडली. मी पत्रकार परिषद घेत संचालिका म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आणि वर्षपूर्तीनिमित्त संघातील…

वीस लाख लिटर संकलनाचा संकल्प ‘गोकुळ’ लवकरच पूर्ण करेल : विश्वास पाटील

कोल्हापूर : दूध उत्पादकांच्या बळावर प्रतिदिन वीस लाख लिटर संकलनाचा संकल्प लवकरच पूर्ण करू, असा विश्वास गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्याची अर्थ वाहिनी असलेल्या गोकुळ…

संभाजी महाराज जन्मकाळ सोहळा उत्साहात

कोल्हापूर : छ. संभाजी महाराज जयंती निमित्त पापाची तिकटी येथील राजे संभाजी स्मारक समितीच्यावतीने स्मारक ठिकाणी परिसरातील महिलांनी संभाजी महाराज जन्मकाळ साजरा केला. पाळणा पूजन वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक स्नेहा…

अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवारांविषयी अत्यंत विकृत पोस्ट

मुंबई :  अभिनेत्री केतकी चितळे अभिनयासोबतच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत येते. केतकीने जेष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. केतकीने शरद…

हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीन ओवेसीचे दात तोडून दाखवावेत : नवनीत राणा

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई करून अकबरुद्दीनचे दात तोडून दाखवावेत, असे थेट आव्हान खासदार नवनीत राणा यांनी दिले आहे. खासदार…

कोल्हापूर कन्या कस्तुरीकडून माऊंट एव्हरेस्ट शिखर सर

कोल्हापूर : कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून जगातील उंच शिखरावर भारताचा तिरंगा झेंडा फडकवला आहे. कस्तुरी 24 मार्च 2022 ला माऊंट एव्हरेस्ट मोहिमेला गेलेली आहे.…

राज्यातील निवडणुका कधी होणार?, सर्वोच्च न्यायालय ‘या’ दिवशी निर्णय देणार

मुंबई : दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तर निवडणुका सप्टेंबरमध्ये घ्याव्यात अशी याचिका राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यालयात केली आहे. या…

🤙 8080365706