किरीट सोमय्यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांना म्हणाले…

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत जीभ घसरली. किती लबाडी करायची, असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला…

नारायण राणे यांना लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात गेल्याचं सांगण्यात येत आहे. राणेंची जन आशिर्वाद यात्रा उद्या सुरु…

राजेश क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर कोल्हापूर शहरातील डायमंड हॉस्पीटल येथे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सातत्याने गेले…

संभाजीराजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार

मुंबई :   राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली होती. अपक्ष उमेदवारीबाबत ड्राफ्टही तयार करण्यात आला होता. मात्र, अचानक माझाच कार्यकर्ता संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली, याबाबत…

लढाई करणार की माघारी फिरणार; संभाजीराजे उद्या भूमिका स्पष्ट करणार

मुंबई : संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची लढाई करणार की माघारी फिरणार हे आता उद्या स्पष्ट होणार आहे. उद्या, शुक्रवारी सकाळी ११ वाजता संभाजीराजे मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका…

पेट्रोल, डिझेल किमतीबाबत जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केला : अजित पवार

मुंबई : वॅटचा निर्णय घेत असताना सरकारने रक्कम कमी केली त्यात २४०० कोटी रुपयांचा महसूल सोडावा लागला. मुल्यवर्धित कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे असे असताना विरोधक अजून कपात केली…

कोरोना वाढतोय, मास्क वापरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले.  राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी 1.59 टक्के…

सारथी संस्थेस राज्य शासन खारघरमध्ये भूखंड उपलब्ध करुन देणार

मुंबई : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर 37, मधील 3 हजार 500 चौ.मी.क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय…

शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…

निवडणूक बिनविरोध होणार नाही, आता सगळा खेळ अपक्षांवर… : अजित पवार

मुंबई : माझा अंदाज आहे की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही. पक्षाचे अधिकृत मतदार दाखवून मतदान केलं जातं. अपक्षांना दाखवण्याचा अधिकार नाही. मागे गुजरातमध्ये असं काही झालं तेव्हा ती मतं…

🤙 8080365706