नवी दिल्ली : काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोनिया गांधी यांनी बुधवारी संध्याकाळी ताप आला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सोनिया गांधी यांची कोरोनाची चाचणी करण्यात…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब- ज्युनियर (मुले-मुली) अजिंक्यपद स्पर्धेसाठी वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या खेळाडूंची तावलू (इव्हेंट व्यक्तिगत प्रकार, शस्त्र घेऊन, विना शस्त्र, हल्ला व बचाव करण्याचे…
मुंबई : मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. न्यायालयात जात आहोत. मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे…
बहिरेश्वर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर व पन्हाळा तालुक्यातील नागरिकांना आज, गुरूवारी आकाशात एक पांढऱ्या रंगाची गोलाकार तबकडी दिसली. याबद्दल लोकांमध्ये तर्क वितर्क सुरु आहेत. आज, गुरूवारी सकाळी पांढऱ्या रंगाची…
मुंबई : अहमदनगरचे जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करावे, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. तसेच आपण स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल…
कोल्हापूर : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांनी जिल्ह्यातील जिल्हा…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने १ जून जागतिक दुग्धदिनानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक अजित…
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने विधवा प्रथा बंद करण्याबाबत सर्व ३५ ग्रामपंचायतीमध्ये ठराव करणारा दक्षिण विधानसभा मतदारसंघ राज्यातील पहिला मतदारसंघ ठरला आहे. या मतदारसंघाचे आमदार…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ज्ञानशांती आय बँकेचा प्रारंभ करण्यात आला. कोल्हापुरातील ख्यातनाम नेत्ररोग…
मुंबई : मध्यप्रदेशचा जसा रिपोर्ट आला त्याचधर्तीवर आमचाही रिपोर्ट आला आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षणासहीत निवडणुक घेण्यासाठी त्याच धर्तीवर परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणार आहोत. त्यामुळे त्याच धर्तीवर परवानगी मिळायला…