कसबा बावडा : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग प्रवेशासाठी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियाबाबत सर्व माहिती तसेच ऑनलाईन नोंदणी…
मुंबई : विधानपरिषदेच्या १० जागासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवारांची निवड निश्चित करण्यात आली आहे. विधानपरिषदेवर सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधानपरिषदेच्या दहा सदस्यांचा…
कोल्हापूर : याच भूमीचा पुत्र, या भूमीचा राज्यकर्ता असावा ही राजमाता जिजाऊंच इच्छा शिवराज्याभिषेकामुळे पूर्ण झाली, असे प्रतिपादन डॉ. अमर अडके यांनी केले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात शिवस्वराज्य दिनानिमित्त…
कागल (प्रतिनिधी) : देशाच्या सहकारी साखर कारखानदारीमध्ये दीपस्तंभ ठरलेल्या येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार…
उंचगाव : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा विजय सुकर होऊ दे.. यानिमित्ताने कोल्हापरातून शिवसेनेचा आणखी एक खासदार दिल्लीत पोहचून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात…
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती फडणवीसांनी स्वतः ट्विट करुन…
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे माजी जलसंधारण मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या गाडीला सोलापूर-पुणे महामार्गावरली वरवंड येथे अपघात झाला. उस्मानाबाद येथील शिवसेना मेळावा संपल्यानंतर ते पुण्याकडे जात असताना हा…
कासेगाव : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर कासेगावजवळ कार व कंटनेरच्या धडकेत जयसिंगपुरातील एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले. हा अपघात आज, शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झाला. एकाच कुटुंबातील…
चंद्रपूर : राज्यसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून घोडेबाजाराची चर्चा सुरु असून या घोडेबाजार शब्दावर एका अपक्ष आमदाराने आक्षेप घेतला आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार या शब्दावरुन संतप्त झाले आहेत.…
मुंबई : कोरोनाची संख्या वाढू लागल्याने राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणं आता बंधनकारक असणार आहे. आरोग्य विभागाने एक पत्र जारी केलं असून आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज,…