अपक्ष आमदारांना मत दाखवता येणार का?

मुंबई : राज्यसभा निवडणुकीमुळे अपक्ष आमदारांचा भाव चांगलाच वधारला असून अपक्ष आमदारांच्या मतांवरच सहाव्या जागेवरच्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे. त्याबाबत विधान मंडळ कार्यालयाने निवडणूक आयोगाकडे माहिती मागवली होती, त्यावर अपक्ष आमदारांना…

मान्सूनची हुलकावणी

नवी दिल्ली : गेल्या आठ दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवार परिसरातच अडकल्याने देशभरात मान्सूनपूर्व पावसाअभावी उष्णतेची लाट पसरली आहे. येत्या चार-पाच दिवसांपर्यंत मान्सून वेगाने पुढे सरसावण्याचीही शक्यता कमी असल्याने देशाच्या मध्य,…

राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाचे पुन्हा अजामीनपात्र वॉरंट

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगली जिल्ह्यातील शिराळा न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यांना ११ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी वॉरंट बजावून सुद्धा…

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर; भाजपकडून सहावा उमेदवार

मुंबई : राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून नाट्यमय घडामोडी घडत असताना, दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीतही रंगत येणार आहे. राष्ट्रवादीकडून दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपने काल पाच उमेदवारांच्या…

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट!

मुंबई : महाराष्ट्रात १० जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकार राज्यावर राष्ट्रपती राजवट लादेल, असा धक्कादायक दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी…

मंत्री हसन मुश्रीफ यांनी लोकांना बेघर केले – समरजित घाटगे

कागल (प्रतिनिधी) : स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी स्वतःचे घर नसलेल्या बेघर लोकांना आपली जमीन दिली. तेथे लोकांनी आपली घरे बांधली.बेघर वसाहतीस शाहूनगर नाव दिले. मात्र गेली तेवीस वर्षे मुश्रीफ हे…

विधान परिषदेसाठी काँग्रेसचे दोन उमेदवार जाहीर

मुंबई :  विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी जाहीर केली. चंद्रकांत हंडोरे हे भीमशक्ती संघटनेचे नेते आहेत. त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला…

प्रा. सौ. जाहिदा नियाज खान यांची निवड

कोल्हापूर : प्रोजेक्ट सेंट्रल अंतर्गत मीटिंग व युनिटी थ्री डी कार्यशाळेसाठी कोल्हापूरच्या केआयटीमधून प्रा. सौ. जाहिदा नियाज खान यांच्यासह नऊ प्राध्यापकांची सोफिया बल्गेरिया दौऱ्यासाठी निवड झाली आहे. प्रोजेक्ट सेंट्रल हा…

महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी उत्तर प्रदेशमधील शाळांत मराठी शिकवा

मुंबई : भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून उत्तर प्रदेशतल्या शाळांमध्ये मराठी शिकवण्याची विनंती केली आहे. मात्र, हे पत्र मराठीच्या प्रेमामुळे नव्हे तर…

विधानपरिषदेसाठी भाजपचे पाच उमेदवार; पंकजा मुंडे, चित्रा वाघ, विनोद तावडे यांचा पत्ता कट

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून नव्या तीन नावांचा समावेश करण्यात आला आहे.…

🤙 8080365706