ज्ञानसंक्रमणात अनुवादित साहित्याची भूमिका महत्त्वाची: डॉ. रघुनाथ ढमकले

कोल्हापूर: ज्ञानाच्या संक्रमणामध्ये अनुवादित साहित्य महत्त्वाची भूमिका बजावते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले यांनी आज केले.प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात “अध्ययन साहित्याचे…

भगवान महावीर अध्यासनासाठी डॉ. खणे यांच्याकडून एक लाखाची देणगी

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास अधिविभाग प्रमुख तथा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. बी. डी. खणे यांनी काल (दि. २०) भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली.     भगवान…

वाहनांना एचएसआरपी बसवण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ!

मुंबई : राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात एचएसआरपी बसवण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी वाहन मालकांना 31 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात…

महापालिकेत मुर्तीकार संघटनेशी इकोफ्रेंडली गणेश मुर्ती करणेबाबत संयुक्त बैठक 

कोल्हापूर: सार्वजनिक गणेश उत्सवापुर्वी मुर्तीकार संघटनेशी इकोफ्रेंडली गणेश मुर्ती करणेबाबत महापालिकेत संयुक्त बैठक आज आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस शहरातील मुर्तीकार संघटनेचे…

नगररचना, घरफाळा, पाणी पुरवठा, इस्टेट व परवाना विभागाच्या वसुलीचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून आढावा

कोल्हापूर :  महापालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणी पुरवठा, इस्टेट, परवाना विभागांच्या वसुलीचा आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आढावा घेतला. सदरची बैठक सकाळी आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. यावेळी प्रशासकांनी वसुलीच्या सर्व विभागांची 100…

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार

मुंबई : महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला 2024 चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. ₹25 लाख रोख…

५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी असलेली बंदी उठवावी, खासदार धनंजय महाडिक यांची नामदार नितीन गडकरी यांच्याकडं मागणी

नवी दिल्ली : खासदार धनंजय महाडिक यांनी  नवी दिल्लीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. ५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी घातलेली महाराष्ट्रातील एकतर्फी बंदी उठवावी आणि…

पन्हाळा ते जोतिबा रोप वेच्या प्रस्तावाला राज्य सरकारने दिली तत्वतः मान्यता

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या रोपवे कार्यक्रम-पर्वतमाला योजनेतून पन्हाळा ते जोतिबा आणि विशाळगड या ठिकाणी रोप वे उभारण्यात यावेत अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली होती.…

शिवाजी विद्यापीठात ‘योगशास्त्र व मुद्रा’ विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन केंद्रातर्फे एम. ए. योगशास्त्राचे विद्यार्थी आणि योग शिक्षकांसाठी दोनदिवसीय ‘योग व मुद्रा’ कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.विद्यापीठाच्या निलांबरी सभागृहात १८ व १९ मार्च रोजी पीएम-उषा…

डिजिटल माध्यमांसाठीचे धोरण लवकरच : राजा माने ; जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागात दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

कोल्हापूर : डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढत आहे. या माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना पत्रकार मानायचे की नाही याविषयी खूप चर्चा होत आहेत. परंतु नुकतेच राज्य सरकारने डिजिटल माध्यम धोरण तयार…

🤙 8080365706