नवी दिल्ली : एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. न्यायालयाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद…
कोल्हापूर : शिक्षक बँकेचे गडहिंग्लज तालुक्यातील आजी-माजी संचालक विरोधकांच्या हाती लागले आहेत. ज्यांना कार्यकर्त्यांनी मोठे केले, निवडून दिले, नेतेपद बहाल केले. तेच नेते कार्यकत्यांच्या पाठीत खंजीर खुपसून विरोधकांना जाऊन मिळाले,…
जयसिंगपूर : शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आहे. तर यड्रावकर यांच्या समर्थनार्थ जयसिंगपूर येथे शेकडो समर्थक एकवटले आहेत. दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्की…
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या याचिकेत शिवसेनेच्या ३८ आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा केला आहे. यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…
मुंबई : जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री…
गारगोटी (प्रतिनिधी) : दूध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जातिवंत म्हशींची गोठ्यातच पैदास करून त्यांचे गोकुळच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करावे आणि त्यासाठी गोकुळच्या सर्व सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोकुळचे…
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यात खिंडार पडलेले नसून आम्ही त्या मंडळींना दुर्लक्षित केले आहे. एका विचाराने चांगले काम करण्यासाठीच शुद्धीकरण झालेले आहे. त्यामुळे हे खिंडार नसून परिवर्तनाचा एल्गार आहे, असे…
आजरा (प्रतिनिधी) : सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे शिक्षक बँकेचा श्वास गुदमरला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांनी या निवडणुकीत बँकेत परिवर्तन करण्याचा ध्यास घेतला आहे, असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद…
कागल : बहुजन समाज उद्धारक, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४८ वी जयंती कागलच्या शाहू साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात साजरी केली. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते…
कोल्हापूर : शिक्षक संघाच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचा कारभार करत बँकेला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले. पॅनेलची रचना करताना नवीन, होतकरू व प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देऊन आदर्श निर्माण केला आहे.…