मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेने आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. आपल्याला न्याय…
नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपल्या गटाला ‘शिवसेना’ म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाचे संसदीय पक्षाचे नवे गटनेते राहुल शेवाळे यांनी काल रात्री…
दिल्ली (वृत्तसंस्था) : 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे शिवसेना गट तयार करून पत्र देऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे…
नवी दिल्ली (वृतसंस्था) : एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला आणखी एक हादरा देण्याची तयारी केलेली आहे. संसदेतलं शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात कार्यालयाचा…
सेनापती कापशी (प्रतिनिधी) : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने इथेनॉल निर्मिती व वीज निर्मितीमध्ये उच्चांक निर्माण केला आहे, अशी माहिती अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने नवीन सरकार स्थापन केलं आहे. मात्र, सरकार स्थापनेनंतर लगेच कोल्हापूरच्या विकासात भर पडण्याचे सोडून मुख्यमंत्री शिंदे यांनी…
सरनोबतवाडी : सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील प्रताप भोसलेनगरात स्ट्रीटलाईट नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. अजून किती वर्षे अंधारात काढायची असा प्रश्न येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीला विचारला आहे. या परिसरात तातडीने स्ट्रीटलाईटची सोय…
मुंबई (वृत्तसंस्था) : 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी असूनही, कमी पगार मिळत असल्याच्या तक्रारी सरकारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या तक्रारी दूर केल्या जाऊ शकतात. त्यांच्या पगारवाढीच्या संदर्भात केंद्र सरकार…
मुंबई वृत्तसंस्था – युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई देसाई यांची एकनाथ शिंदे यांनी पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या ऐवजी शिंदे गटातील किरण साळी यांची युवासेनच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.…
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकत्याच अंमलात आणलेल्या अग्निपथ या नव्या भरती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अग्निपथ योजनेशी संबंधित…