शिंदे गटात सामिल होण्यासाठी नगरसेविकेच्या पतीला जबर मारहाण

सांगली : (प्रतिनिधी) इस्लामपूर नगरपालिकेच्या नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार शिंदे यांना जबर मारहाण शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी  केली असून शिंदे यांचे  मारहाणीमध्ये त्यांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांना सांगलीच्या…

मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याची    मोहीम

मुंबई :  आधार कार्ड आणि पॅन कार्ड परस्परांशी संलग्न झाले असतानाच आता आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राची जोडणी केली जाणार आहे.  महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती पत्रकार…

राजकीय चर्चेला सोलापुरात उधाण

सोलापूर : सोलापुरात राष्ट्रवादीला‌ मोठा धक्का बसला  असून राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन‌ पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची  माहिती  समोर आली आहे.    शिवसेनेतील अनेक आमदारांनी केलेल्या…

एक भारत, श्रेष्ठ भारत’ हेच ध्येय देशहिताचं काम करणार – मुर्मू 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;  द्रौपदी मुर्मूंनी घेतली आज सरन्यायाधीशांकडून १५ व्या  राष्ट्रपतीपदाची शपथ महिला राष्ट्रपती म्हणून विराजमन झाल्या.त्या आज पर्यंत दुसऱ्या महिला म्हणून राष्ट्रपतीपदी मान मिळाला . आदिवासी समाज्यातील…

डॉ. चेतन नरके यांची इंडियन डेअरी असोसिएशन च्या संचालकपदी निवड

नवी दिल्ली – भारतातील दूध उत्पादन क्षेत्रातील सर्वच घटकांचे नेतृत्व करणाऱ्या डेअरी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असणाऱ्या इंडिअन डेयरी असोसिएशन नवी दिल्लीच्या संचालकपदी डॉ. चेतन अरुण नरके यांची संपूर्ण देशातील…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आज जिल्हा दौरा

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, सोमवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सोमवार, दि. 25 जुलै रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने…

मुख्यमंत्र एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी कोल्हापूरात

भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे रविवारी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्र एकनाथ शिंदे…

वडणगेत बी. एच. दादाप्रेमी युवक मंचच्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

वडणगे : वडणगे परिसरामध्ये समाज उपयोगी विविध सामाजिक उपक्रम राबणाऱ्या तसेच शासकीय योजनेचा लाभ वडणगे ग्रामस्थांना सहजपणे घेता यावा यासाठी बी. एच. दादा प्रेमी युवक मंचच्यावतीने पोस्ट कार्यालयाने फक्त 399…

खा. माने यांच्या निवास्थानी शिवसैनिकानचा हल्लाबोल

बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले दिसले.  माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर कॉलनी येथील निवासस्थानावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्चा आज दुपारी बारावाजता धडकला. मोर्चाला सुरवात होण्यापूर्वी…

शहापूर पोलिसांकडून मोटारसायकल चोरट्यास अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरट्यास अटक केली आहे. या चोरट्यांकडून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. कलंदर धोंडीबा हजारे , वय (वर्षे 45, राहणार…

🤙 8080365706