कोल्हापूर विमानतळ विस्तारीत धावपट्टीला मान्यता : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लवकरच रात्रीची विमान सेवा सुरू होणार, कोल्हापूरच्या व्यापार-उद्योग आणि पर्यटनाला मिळणार चालना मिळणार आहे.आता कोल्हापूर विमानतळ रात्री सुध्दा सुरू राहणार आहे. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडींग आणि विस्तारीत…

हुपरी-कोल्हापूर मार्गावरील जीवघेणे खड्डे त्वरित मुजवा; करवीर शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : हुपरी कोल्हापूर रस्त्यावर उचगाव हायवे पूल ते गडमुडशिंगी कमान मार्गावर मोठं मोठे खड्डे पडले असून येथे दोन दिवसापूर्वी खड्यामध्ये पडून तब्बल बारा अपघात झाले असून असे छोटे मोठे…

राजवीर कांबळे, मुहम्मदजफरीया नायकवडी, वैष्णवी संकपाळ व श्रावणी आवटे “सर्वोत्कृष्ट”

कागल : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना यांच्यामार्फत घेतलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेत कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिरचे राजवीर कांबळे, मुहम्मदजफरीया नायकवडी, वैष्णवी संकपाळ व श्रावणी आवटे हे सर्वोत्कृष्ट ठरले.…

विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर : श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

कागल (प्रतिनिधी): येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७४व्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता.२८) मोफत महाआरोग्य, कोव्हीड लस्सीकरण, व रक्तदान शिबीराचे कारखान्याचे “शिक्षण संकुल “कागल…

शिवसेनेला दिलासा !

नवी दिल्ली : शिवसेनेची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. १ ऑगस्टला याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आणि चिन्हाबाबत…

एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का? : ‘यांची’ टीका

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडलं आणि स्वत: मुख्यमंत्री झाले. त्यांच्या शपथविधीला आता महिना होत आला आहे तरी त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यासंदर्भात त्यांनी दोनदा दिल्ली…

ज्या आईने जन्म दिला, त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद

मुंबई : राजकारणामध्ये ज्या आईने जन्म दिला त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे. नुसते आईवर वार करणारे असं आपण म्हणत होतो. पण केवळ तसं नाहीये. राजकारणात ज्यांनी यांना जन्म…

काँग्रेसचा आज राज्यभर ‘सत्याग्रह’

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधकांना संपवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. मोदी सरकारच्या या दहपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. सोनिया गांधी आजारी असून वयाच्या ७०…

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर : जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून…

केंद्रीय मंत्री दानवे, पाटील, कराड यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे रविवारी निधन झाल्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील-दानवे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज…

🤙 8080365706