शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम त्वरित जमा करण्याचे अब्दुल सत्तार यांचे आदेश

औरंगाबाद : राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसात कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी, अशा…

भोगावती कारखान्याच्या पत्र्यावर काम करत असताना कामगाराचा खाली पडून मृत्यू

राशिवडे : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सिव्हील विभागाकडील पत्र्याच्या पोखरची मापे घेत असताना पत्रा फुटून खाली पडून सदाशिव यशवंत सुतार (वय ५५, रा.कुरुकली ता.करवीर) या कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना…

दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील दोषींना मुक्त करण्याचे आदेश

नवी दिल्ली –  भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या सर्व सहा दोषींना मुक्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या दोषी आरोपींवर जर अन्य कुठलाही खटला नसेल तर…

‘वंदे भारतला एक्सप्रेस’ ला केएसआर स्टेशन वरून हिरवा झेंडा

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतामधील पहिल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला बंगुळरुमधील केएसआर स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला याचबरोबर मोदींनी भारत गौरव काशी दर्शन ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र…

…म्हणूनचं आम्ही निवडणूक रिंगणात-उमेश निगडे व गीता जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सभासदांना बँकेतून चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्याचबरोबर बँकेच्या प्रगतीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आम्हाला निवडणुक रिंगणात उतरण्यासाठी आग्रह धरला, त्यामुळे आम्ही या निवडणुकीत उतरलो आहे. एकंदर अर्बन बँकेबद्दलची आपली…

रुकडी ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात उपोषण  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रुकडी येथील ग्रामविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांची  नियुक्ती रद्द करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हापरिषदेसमोर उपोषण करण्यात आले. संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले. यावेळी मागणीचे…

सुर्वे नगरात वाजत गाजत आणलेली 21 लाखाची दुचाकी जळून खाक…

कळंबा : कोल्हापूर येथील सुर्वे नगर प्रभागातील दत्त जनाई नगर मध्ये एक धक्कादायक घटना घडली असून एका तरुणाने हौसेने घेतलेली 21 लाखाची दुचाकी चक्क जळून खाक झाली आहे. याबाबत अधिक…

प्रकाश आंबेडकर ,उद्धव ठाकरे एकत्र येणार ; नवी समीकरणे जुळण्याची शक्यता

नांदेड : एकनाथ शिंदे गटाने केलेल्या गद्दारी नंतर शिवसेनेसह आघाडी सरकारमधील पक्ष आक्रमक झाले असून प्रत्येकानं आपला जनाधार वाढवण्याचं कार्यक्रम घेण्यावर भर दिलेला दिसत आहे.अशातचं आपल्या पक्षात अनेक नेत्यांना आणि…

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द

मिरज : मध्य रेल्वेतर्फे मुंबई शहरातील रोड ओव्हर ब्रिज हटविण्यासाठी शनिवार, १९ नोव्हेंबर व रविवार, २० नोव्हेंबरदरम्यान २७ तासांचा वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शनिवारी कोल्हापूर –…

प्रामाणिक शेतकऱ्यांची अनुदान दुसरी यादी आता नोव्हेंबर अखेरला !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार पर्यंत अनुदान देण्याची घोषणा शासनाने घोषित केली. पहिल्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २९ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला. पण कागदपत्राचा घोळ…

🤙 8080365706