‘लम्पी’पासून सुरक्षेसाठी वडणगेत जनावरांचे लसीकरण

वडणगे (प्रतिनिधी) : समाजातील प्रत्येक घटकांसाठी येणार्‍या प्रत्येक प्रसंगावेळी ग्रामस्थांना त्या समस्येतून सावरण्यासाठी बी. एच. दादाप्रेमी युवक मंचचा नेहमीच पुढाकार असतो. कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून गावामध्ये लोकांसोबत राहून काम करणाऱ्या युवक…

भविष्यातही शाहू कारखाना कुस्ती खेळाला प्रोत्साहन देईल : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतानिधी) : छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती कलेला राजाश्रय दिला होता. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मॅटवरील कुस्ती स्पर्धा सुरू करून लोप पावत चाललेल्या कुस्ती कलेला स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी उर्जित…

आम्ही निवडून आलेलो त्यांना सहन न झाल्यानेचं त्यांचा हा कुटील डाव-बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर

कोल्हापूर प्रतिनिधी : मी आणि खासदार संजय मंडलिक निवडून आलेलो काही लोकांना सहन झालेले नाही. हा कुटील डाव डोक्यात ठेऊनच त्यांनी गटाची विभागणी केली. नव्या विषयाला सभासदांची मंजुरी नसतानाही हा…

एकरकमी एफआरपी देणार-आ.हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी : एफआरपी चे तुकडे न होऊ देता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यात येणार असल्याची घोषणा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेची…

पूजा माळी ‘वाडे एशिया’ पुरस्काराने सन्मानित

कसबा बावडा प्रतिनिधी : डी.वाय.पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कसबा बावडा या महाविद्यालयाच्या यावर्षी पासआउट झालेल्या बॅचची विद्यार्थिनी पूजा माळी हिला ‘वाडे एशिया बेस्ट स्टुडन्ट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आर्किटेक्चरच्या…

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये अभियंता दिन उत्साहात

कसबा बावडा प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा येथे केमिकल विभागाच्यावतीने आज गुरुवारी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, समूह चर्चा स्पर्धा…

बहिरेश्वर येथे जनावरांना लसीकरण

बहिरेश्वर प्रतिनिधी : बहिरेश्वर ता.करवीर येथे गोकुळ दुध संघामार्फत जनावरांना लसीकरण करण्यात आले. गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या लसीकरणाला सुरवात करण्यात आली. लम्पीस्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि…

म्हारुळ येथे दलित वस्ती सभागृह बांधकामाचे उद्घाटन

बहिरेश्वर प्रतिनिधी : म्हारुळ ता.करवीर येथील दलित वस्ती येथे बांधण्यात येणाऱ्या हॉलचे उद्घाटन करण्यात आले. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांचे हस्ते हे  उद्घाटन करण्यात आले. आमदार पी.एन.पाटील यांच्या फंडातुन या…

दुग्धव्यवसायासाठी आधुनिक साधनांचा वापर करण्याची गरज-डॉ.चेतन नरके

कोल्हापूर प्रतिनिधी : भारतातील दुग्धव्यवसाय आणि इथल्या कृषी संस्कृतीमुळेच ग्रामीण अर्थव्यवस्था शाश्वत बनली आहे. पण दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर बनवण्यासाठी आणि जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी त्यामध्ये आधुनिक साधनांचा वापर करण्याची गरज…

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकिय यंत्रणांनी समन्वय ठेवावा-आ.सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी केल्या आहेत. उद्योजकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न यासंदर्भात कोल्हापूर इंजिनिअरिंग…

🤙 9921334545