चित्रपट महामंडळासाठी ‘या’ तारखेला होणार मतदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. धर्मदाय कार्यालयाकडून हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यावेळी महामंडळाच्या अंतर्गत वादामुळे ही निवडणूक धर्मदाय उपायुक्त…

खा.संजय मंडलिकांची ठाकरे गटावर ‘या’ शब्दात टीका  

कोल्हापूर : आम्हीच खरे शिवसैनिक आहोत असे शिवसैनिकांकडून सांगण्यासाठी खोटी शपथपत्रे सादर करण्यात आली आहेत. शिवसेनेचे ७० टक्के लोकप्रतिनिधी शिंदे गटाकडे असताना ठाकरे गटाचा आपणच खरी शिवसेना हा सांगण्याचा केविलवाणा…

समरजित घाटगे यांनी घेतली ना. सुरेश खाडे यांची भेट  

कागल (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात कामगार मंत्री  सुरेश खाडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून त्या लवकरच पूर्ण करू असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे अशी माहिती शाहू…

हिवताप कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

पुणे (प्रतिनिधी) :  पदोन्नती व कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी हिवताप विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने येत्या २ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.पुणे येथील सहसंचालक आरोग्य…

शिंदे गटाच्या चिन्हावर राजेश क्षीरसागर यांची ‘ही’ प्रतिक्रिया

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ढाल-तलवार हे चिन्ह महाराष्ट्राचे पारंपारिक प्रतिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष म्हणजे ढाल- तलवार हि निशाणी आहे. ढाल-तलवार घेऊन बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाची लढाई…

भारत जोडो यात्रेअंतर्गत कोल्हापुरात काँग्रेसचा उद्या मेळावा

कोल्हापूर : भारत जोडो यात्रेअंतर्गत कोल्हापुरात आठ ऑक्टोबरला काँग्रेसच्यावतीने भव्य मेळावा आयोजित केला आहे. ऐतिहासिक दसरा चौकात हा मेळावा होत असून देशासह राज्य आणि जिल्ह्यातील दिग्गज नेते या मेळाव्यासाठी उपस्थित…

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थी सेवानिवृत्तांचा सत्कार

कोल्हापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत मुला-मुलींचा तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या कोअर बँकींग प्रणाली तसेच मोबाईल ॲपचे उदघाटन करण्यात आले. संस्थेच्या शाहुपूरी येथील…

अन्ननलिकेत अडकली पिन; शस्त्रक्रियेनंतर बालिकेला जीवदान

कोल्हापूर : सात वर्षांच्या बालिकेला दोन दिवसांपूर्वी गिळताना त्रास होत असल्याने तिने आक्रोश मांडला होता. तिचे हाल पाहून आई-वडिलांनी तिला मंगळवारी (दि.४) मध्यरात्री सीपीआरमध्ये आणले. तिच्या छातीचा तसेच मानेची क्ष-किरण…

तीन हजाराची लाच घेताना सहायक लेखाधिकारी जाळ्यात

पन्हाळा : रस्ता आणि आरसीसी गटार कामाची फाईल पुढील कारवाईसाठी विना त्रुटी पाठवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पन्हाळा पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जाळ्यात पकडले.…

गोकुळच्या माजी संचालिका जयश्री पाटील-चुयेकर यांचे निधन

चुये : गोकुळचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पत्नी व विद्यमान संचालक शशिकांत पाटील यांच्या मातोश्री, गोकुळच्या माजी संचालिका श्रीमती जयश्री आनंदराव पाटील-चुयेकर (वय ७८) यांचे निधन झाले. गेल्या…

🤙 9921334545