चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी ‘या’आमदारास तुरुंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आमदार आझम खान यांना आज (गुरुवारी) न्यायालयाने शिक्षा सुनावली. आझम खान यांना 3 वर्षांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला…

शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर  कारखान्याच्या निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. या आघाडीत माजी मंत्री आ.हसन मुश्रीफ, आ.सतेज पाटील, प्रकाश शहापूरकर,…

भारताचा नेदरलँड्सवर दणदणीत विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सवर ५६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात  सामनावीर सूर्यकुमार ठरला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.फलंदाजी…

शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणुकीत ठाकरे गटासोबत ‘यांची’ हातमिळवणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिव-शाहू आघाडी उतरणार असल्याची घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली. येथील शासकीय विश्रामगृहात आज (गुरुवारी) आयोजित पत्रकार…

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

प्रयाग चिखली (प्रतिनिधी) : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील रजपुतवाडी (ता.करवीर) येथील रस्तावर मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. हे खड्डे लक्षात येण्यासाठी येथील तरुणांनी रस्त्यावर बॅरिकेट्स लावली आहेत. तरीही…

कोल्हापुरात दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गुळ सौदे

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्ड येथे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले. वडणगे विकास सेवा संस्था मर्या.वडणगे या अडत दुकानात बाजार समितीचे प्रशासक…

म्हणूनच महाराष्ट्रात थंडी वाढली…

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगला आहे. पुणे,कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात थंडीमुळं…

बीसीसीआयची ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुरुष क्रिकेटर्सप्रमाणेच महिला क्रिकेटर्सनाही समान मानधन मिळणार असल्याची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. बीसीसीआय सचिव जय शाहा यांनी ही मोठी घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेटर्सनी नुकतच आशिया…

टीम इंडियाची फलंदाजीला सुरवात!

नवी (वृत्तसंस्था): भारत आणि नेदरलँड मध्ये आज (गुरुवारी) टी२० विश्वचषक २०२२ मधील सामना होत आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) हा सामना खेळला जात आहे. दरम्यान,नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा…

नोटांवर ‘या’ महापुरुषांचे फोटो छापण्याची भाजप आमदाराची मागणी

नवी मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्वीटरवरुन चार फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ५०० रुपयांच्या चलनी नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि…

🤙 9921334545