“सर्किट बेंच” वकिलांच्या एकजुटीचा विजय : आमदार राजेश क्षीरसाग

कोल्हापूर दि.०१ : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी मे.उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे, अशी गेली ४० वर्षापासूनची मागणी होती. आजच मे.उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश…

कोल्हापूर :-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकनाने गौरव* – तेलंगणा राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाला प्रमाणपत्र प्रदान

कोल्हापूर :-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ‘क्यूएस आय-गेज’ (QS I-GAUGE) डायमंड श्रेणी प्राप्त झाली असून हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात तेलंगणाचे राज्यपाल जिष्नू देव वर्मा यांच्या हस्ते विद्यापीठाला या मानांकनने सन्मानित…

राधानगरी :-आमचा डीएनए काँग्रेसचा, काँग्रेस कधी सोडणार नाही* *राधानगरीतील पदाधिकाऱ्यांचा सतेज पाटील यांना शब्द

कोल्हापूर :राधानगरी तालुका हा पहिल्यापासून काँग्रेसची विचारधारा जपणारा तालुका आहे. याच विचारधारेने या तालुक्यातील जनता एकनिष्ठतेला नेहमी प्राधान्य देत आली आहे. आमचा डीएनए काँग्रेसचा असून काँग्रेस कधीच सोडणार नाही असा…

महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार; राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करण्याची आमदार सतेज पाटील यांची मागणी

कोल्हापूर :-पेटाच्या भूमिकेनंतर महादेवी हत्तीणीला वनतारा येथे नेण्याची घटनाच संशयास्पद आहे. यामध्ये राजकारण करण्याची आपली इच्छा नाही. मात्र लोकांच्या भावना देखील तितक्याच महत्त्वाच्या असून जैन धर्मीय आणि हिंदू धर्माच्या भावना…

महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, केंद्रीय वनमंत्री नामदार भुपेंद्र यादव यांची खासदार धनंजय महाडिक यांना ग्वाही

दिली :-खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय वनमंत्री नामदार भुपेंद्र यादव यांची भेट घेवून निवेदन दिले. कोल्हापूर जिल्हयातील नांदणी मधील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील हत्तीणीला गुजरातमध्ये…

कोल्हापूर :-डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये निवड

कोल्हापूर :-डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) अंतिम वर्षात शिकणाऱ्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये नोकरीसाठी निवड झाली. विविध हॉटेल व्यवस्थापनाकडून मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात आली डी. वाय. पाटील…

राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घेतली भेट

मुंबई, दि. ३१:दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासह कै. पी. एन. पाटील गटाचा राष्ट्रवादी…

कोल्हापूर :-डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर परीक्षेत

कोल्हापूर:-भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई (BARC) द्वारा घेतल्या जाणाऱ्या रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर (आरएसओ) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ममता बांगरे आणि धीरज बागल हे दोन विद्यार्थी…

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची ‘ईथॉस फेलोशिप’ मध्ये उल्लेखनीय कामगिरी

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूरच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी ईथॉस फाउंडेशनच्या श्रम उपक्रमातर्गत राबवण्यात आलेली “डिग्निटी आणि इन्क्लुजन फेलोशिप” यशस्वीरित्या पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन…

कोल्हापूर:-जिद्दीच्या पायावर’ या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

कोल्हापूर दक्षिण: प्रतिनिधी ई साहित्य प्रतिष्ठान आणि हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ विद्यामंदिर, उंचगाव पूर्व येथे शाळेच्या ग्रंथपाल अंजना लगस यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर आधारित हे पुस्तक लेखिका…

🤙 8080365706