कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील सुमारे १२०० सभासद संस्था रद्द कराव्यात, या खटल्याची होणार आहे. वडकशिवाले (ता. आजरा) सुनावणी आज मंगळवारी (दि. १० मार्च) येथील संस्थेच्या संचालकांकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुर सर्किट बेचमध्ये याचिका दाखल केली आहे. यावर काल सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता या याचिकेवरील सुनावणी आज मंगळवारी (दि. १०) होणार आहे.

गोकुळ दूध संघाकडून निवडणुकीस पात्र सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी ठरलेल्या ५ हजार ४७० दूध संस्थांची छाननी पूर्ण केली आहे या मध्ये ६२ दूध संस्था अवसायनातील व नोंदणी रद्द झालेल्या असल्याने संबंधीत संस्थांना ठरणाऱ्या संस्थांचा आकडा निश्चित सांगितले आहे. त्यानंतरच मतदानास पात्र नोटीस काढून म्हणणे सादर करण्यास
