मूर्तिकारांच्या मुर्त्या सुरक्षित ठेवण्यासाठी चार- पाच मजली इमारत बांधणार : आ. सतेज पाटील 

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्र. 3 मधील बापट कँप येथे महेंद्र प्रदीप चव्हाण, किरण तहसीलदार, प्रकाश शंकरराव पाटील ( नाना), रूपा शिवाजी पाटील या काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. यावेळी आ.सतेज पाटील,राजेश लाटकर उपस्थित होते.

महापूर काळात मूर्तिकारांचे होणारे नुकसान होते. अशा आपत्कालीन परिस्थितीत मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवता याव्यात यासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित चार– पाच मजली इमारत उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे अश्वस्त आ.सतेज पाटील यांनी केले

 

🤙 8080365706