मंत्री हसन मुश्रीफांच्याकडून विद्या मंदिर लिंगनूर येथील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

कोल्हापूर :
लिंगनूर दुमाला येथे पहिलीच्या शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत केले. लिंगलूर दुमाला येथील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे विद्या मंदिर लिंगनूर दुमाला येथे स्वागत केले.

 

मंत्री हसन मुश्रीफ तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फुले, चॉकलेट देण्यात आली. यावेळी पहिलीच्या वर्गात प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, माजी सभापती पंचायत रमेश तोडकर, केंद्रप्रमुख एस.व्ही.पाटील, भगवान बुजरे, सरपंच छाया कुंभार, उपसरपंच मधुकर मोरबाळे, ग्रामपंचायत सदस्य अरुण तोडकर, महेश बारड, अमोल हवलदार, सुनील कांबळे, दत्तात्रय पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष विनायक कांबळे, मुख्याध्यापक सदानंद यादव, अमीनाबी पटेल, तानाजी पाटील, अमित सुर्वे, कृष्णा शीलवंत, पिंटू कांबळे, रणजीत नरतवडे, अरुण कुंभार, अमर गौंड, ज्योतिर्लिंग तोडकर, नितीन कुंभार, भिकाजी कांबळे, गणेश कांबळे, ग्रामसेवक संजय चौगुले चौगले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545