कोल्हापुरात शिवसेनेचा काँग्रेसला दे धक्का !

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांचा आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री नामदार प्रकाश आबीटकर, तसेच महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला . 

🤙 9921334545