लोकनेते ना. हसन मुश्रीफ यांचा मडिलगे येथे सत्कार

कुंभोज  (विनोद शिंगे)
मडिलगे (ता. आजरा) येथे कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी सलग सहाव्यांदा व महाराष्ट्र व राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मडिलगे ग्रामस्थांच्यावतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.

 

 

 

यावेळी आजरा कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे, माजी उपाध्यक्ष सतीश पाटील-गिजवणेकर, आजरा कारखान्याचे संचालक काशिनाथ तेली, दिपक देसाई, के.व्ही. येसणे, भिकाजीराव गुरव, बापू निऊंगरे, अनिकेत कवळेकर, युवराज येसणे, पांडुरंग जाधव, सुशांत गुरव, पांडुरंग वजरेकर,जी.एस.पाटील, गणपतराव आरळगुंडकर, उत्तम काणेकर, जे.एल. पोवार, कृष्णा पाटील, पांडुरंग पोवार, मनीषा काणेकर, शांता सुतार, शामल कातकर, सखाराम येसणे , भाऊसाहेब पाटील यांच्यासह आजी-माजी सैनिक, मुंबई, पुणे, इचलकरंजी ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706