महापालिकेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

कोल्हापूर :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने  कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेध्वजारोहण कार्यक्रमानंतर माझी वसुंधरा अभियांना अंतर्गत हरित कायद्याची  प्रतिज्ञा घेण्यात आली.

 

 

 

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळशहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, आर के पाटील, सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, कामगार अधिकारी राम काटकरपशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसेरवका अधिकारी प्रशांत पंडतविधी अधिकारी संदीप तायडेमाजी नगरसेवक ईश्वर परमारमुख्याध्यापिका सौ.अंजली जाधवराजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनीअग्निशमन दलाचे जवानअधिकारीकर्मचारीनागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545