कुंभोज (विनोद शिंगे)
महाराष्ट्र राज्याचे नूतन सामाजिक न्याय मंत्री मा नामदार संजय शिरसाठ यांची मंत्रालयाच्या आवारात सदिच्छा भेट घेऊन आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये सुरु असलेल्या संविधान वाचन सप्ताह कार्यक्रमासाठी उपस्थित राहणेबाबत निमंत्रण दिले.
तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांबद्दल चर्चा केली.यावेळी स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यांच्यासोबत भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील उपस्थित होते.