आ. सतेज पाटील यांच्या हस्ते सरवडे येथे जिल्हा स्तरीय कब्बडी स्पर्धेचे बक्षीस वितरण

कोल्हापूर : सरवडे ( ता. राधानगरी ) येथे काँग्रेसचे राधानगरी तालुक्यातील नेते कैलासवासी विजयसिंह मोरे (आण्णा) यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार के. पी. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

 

 

यावेळी गोकुळचे संचालक आर. के. मोरे, सरपंच रणधीर विजयसिंह मोरे यांच्यासह हिंदुराव चौगले, पी. डी. धुंदरे, जे.के.मोरे, माजी सरपंच दिग्विजय मोरे, प्रा. विक्रम मोरे, राहुल देसाई, ए. डी. पाटील, दत्तात्रय पाटील, प्रकाश पाटील, पंडितराव केणे, पांडुरंग भांदीगरे, बी. के. डोंगळे, सदाशिवराव चरापले, बयाजी शेळके, संजयसिंह पाटील, जीवन पाटील, शामराव देसाई, एस. बी. पाटील, आर. एस.कांबळे, एकनाथ पाटील, किरणसिंह पाटील, फत्तेसिंह भोसले-पाटील, राजेंद्र भाटळे, बी. एस. पाटील, रणजीत मोडुकशिवाले, शैलेश पाटील, अभिजीत पाटील, सुधीर जगताप, सुरेश चौगुले, रविश पाटील, ज्ञानदेव पाटील, डॉ. ए. बी. माळवी, सचिन देसाई, अशोक साळुंखे, उत्तम पाटील, डी. एस. देसाई तसेच परिसरातील क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545