आ.हसन मुश्रीफ यांचे कै.वाय.डी.मानेंच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कोल्हापूर:कागल शहरातील दि कागल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव शिक्षणप्रेमी कै.वाय.डी.माने (आण्णा) यांना ९४ व्या जयंतीनिमित्त आमदार हसन मुश्रीफ यांनी विनम्र अभिवादन केले.

 

 

 

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्याबाबा माने, सुनील माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, किरण पास्ते सर, यशवंत गुरव, राजेंद्र माने, प्रवीण काळबर, अस्लम मुजावर, अर्जुन नाईक, सुनील माळी, अजीत शेटे, संजय चितारी, सुधाकर सोनुले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.