अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ नागाव येथे निर्धार सभा

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ नागाव येथे निर्धार सभा संपन्न झाली. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित राहून जनसमुदायाशी संवाद साधला.

 

 

 

 

कोल्हापूरचा सर्वांगीण विकास हा केवळ भाजप महायुती सरकारच्या माध्यमातूनच शक्य आहे. त्यामुळे येत्या 20 नोव्हेंबर अमल महाडिक यांना प्रचंड मतांनी विजयी करूया आणि राज्यात पुन्हा एकदा भाजप महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी हातभार लावूया, असे आवाहन केले.

🤙 9921334545