कोल्हापूर: विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना पक्षाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा प्रचारार्थ इंद्रायणी हॉल रंकाळा टॉवर येथे ‘मिसळ पे चर्चा’ या उपक्रमादरम्यान भागातील नागरिकांशी संवाद साधण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय व महायुती सरकारची सकारात्मक धोरणे याने प्रभावित होऊन महायुती सरकारलाच पाठिंबा देणार असल्याचे उपस्थित नागरिकांनी आश्वस्त केले
