कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे महायुती भाजपा चे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दिंडनेर्ली गावामध्ये परिवर्तन पदयात्रा संपन्न झाली.

या पदयात्रेला आबालवृद्धांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माता भगिनी आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे याची ग्वाही दिली.
