कोल्हापूर : महाविकास आघाडीचे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ वळीवडे (ता करवीर) या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गावामध्ये नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात पदयात्रा संपन्न झाली.

या पदयात्रेत सरपंच रुपाली कुसाळे, उपसरपंच सुभाष उर्फ भैया इंगवले, ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ गुरव, विजयकुमार चौगुले, राजू वळीवडे, प्रल्हाद शिरोटे, भगवान पळसे, राजाराम पोवार, रणजीतसिंह कुसाळे, प्रकाश शिंदे, सचिन चौगुले, सुहास तामगावे, प्रकाश पासाण्णा, अरुण पोवार, चंद्रकांत पाटील, बली खांडेकर, अरविंद मोहिते, कपिल घाडगे, अविनाश साळोखे, अर्जुन गायकवाड, शरद नवले, रेखा माने, राजाराम मोहिते, शहनाज नदाफ, उमेश शिंगे, बाजीराव माने, गणपती जाधव, विशाल माने, महेश शेळके, किशोर कुसाळे, आशिष जाधव, आशिष साळोखे, विजय शेळके, किशोर शेळके, रघुनाथ जगताप, विपुल दिगंबरे, आशुतोष मोहिते, अतुल कावले, संजय कावले, जयसिंग पोवार, संजय पोवार, नकुल शिरोटे, संजय सलगर आदी सहभागी झाले होते.
