राजूबाबा आवाळेंनी जनाशिर्वाद यात्रेनिमित्त मतदारसंघातील गावांना दिली भेट

कोल्हापूर: महाविकास आघाडी काँग्रेस चे हातकणंगले मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजूबाबा आवळे यांनी जनाशिर्वाद यात्रेनिमित्त बिरदेववाडी, लक्ष्मीवाडी, आळते, हातकणंगले या गावांना भेट दिली. दरम्यान गावांतील ग्रामस्थांची भेट घेतली. या प्रत्येक भेटीतून मिळणारा आशीर्वाद आणि विश्वास माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे. असे मत राजूबाबा आवळे यांनी व्यक्त केले.

 

 

या दौऱ्याच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीत मला प्रचंड मतांनी विजयी करावे, ही विनंती राजूबाबा आवळे यांनी केली.

या प्रसंगी समस्थ ग्रामस्थ मंडळी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706