कोल्हापूर : जयसिंगपूर येथील मुस्लिम ग्रुप राजीव गांधी नगर,जयसिंगपूर येथील कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील(यड्रावकर) यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी दस्तगीर शेख,साजीद शेख,आदिल शेख,यासिन नदाफ,जावेद शेख,इरफान शेख,रमजान नदाफ,साजिद नदाफ,सोहेल पिरजादे,अफताब डांगे,अश्रफ डांगे,रिहान तांबोळी,मुस्ताक मकानदार, रौफ मोमीन,सद्दाम मुल्ला,इम्रान इनामदार,रमजान शेख,अमीर शेख,असीम शेख,मुस्ताक मकानदार,साजिद शेख,अख्तर काझी,मोईन पठाण,असदुल उमराणी,रमजान मुल्ला उपस्थित होते.