आगर येथील युवकांचा यड्रावकर गटात प्रवेश

 

कोल्हापूर: मगदूम सोसायटी अष्टविनायक गणेशोत्सव तरुण मंडळ मौजे आगर मंडळातील युवकांनी राजेंद्र पाटील यड्रावकर गटात जाहीर प्रवेश केला.

यावेळी ओंकार कुलकर्णी ,मंथन हाके, विजय कोरे, प्रथमेश गोखले ,रोहित पाटील अभिजीत पाटील, ऋषिकेश आपटे व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545