केर्ले येथील चाळकोबा समूहाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

कोल्हापूर: चाळकोबा समूह केर्लेचे संस्थापक शामराव शिर्के व गटनेते रामचंद्र माने यांच्यासह श्री. चाळकोबा ग्रामीण सह. पतसंस्था केर्ले व चाळकोबा सहकारी दूध व्यावसायिक संस्था केर्लेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 

 

माजी .आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेचा मफलर घालून सर्वांचे स्वागत केले.