जयदीप कवाडे यांनी धैर्यशील माने यांची भेट घेऊन मानले आभार

कोल्हापूर : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आयु. जयदीप कवाडे यांची लघुउद्योग महाराष्ट्र महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी धैर्यशील माने यांची भेट घेऊन . यावेळी त्यांचा सत्कार केला.

 

यावेळी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार गोंधळी,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष .अशोक कांबळे,हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य झाकिर भालदार आदी उपस्थित होते.