राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या हस्ते निमशिरगावात विविध विकासकामांचे उद्घाटन संपन्न

कोल्हापूर : निमशिरगाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.आजअखेर निमशिरगाव गावासाठी १० कोटी २२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी विकास कामासाठी देण्यात आला ही विकासाची गंगा यापुढेही अशीच वाहती राहील असे यावेळी उपस्थितांना त्यांनी आश्वासित केले.

 

यावेळी सरपंच अश्विनी गुरव,उपसरपंच रूपाली मोरे,सदस्य ईश्वरा धनवडे,रोहित लोहार,हेमंत अडसूळकर,राजश्री कोगले,पुनम धनवडे,ग्रामविकास अधिकारी आर.बी.जाधव यांच्यासह अनिल पाटील,अजित सुतार,अविनाश पाटील,के.पी.पाटील,सर्जेराव धनवडे, पांडुरंग कोळी,अशोक मोरे,अमित धनवडे,उमेश कांबळे,सावकार कांबळे, राहुल धनवडे,लखन धनवडे,प्रकाश गावडे,संतोष दुधाळे,रामा दुधाळे,भरमु दुधाळे,किरण दुधाळे,कुबेर गावडे,राजू गावडे,संभाजी अडसूळ,अशोक ठोमके,निखिल ठोमके,गणेश अडसूळ,सुरेश पाटील,महावीर पाटील,अभिजीत पाटील,महेश कोगले,किरण मोहिते,विक्रम चौगुले,सुदर्शन पाटील,शैलेंद्र गुरव,टिपू नदाफ,अविनाश पाटील,वैभव पाटील,श्री पाटील,अब्दुल्ला जमखंडे,व्यंकटेश पाटील उपस्थित होते.