कोल्हापूर : आर के नगर परिसरामध्ये 37 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या रस्ते कामांचा शुभारंभ ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच अमित कदम, केडीसीसी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, माजी सरपंच संग्राम पाटील, कोअर कमिटी अध्यक्ष नारायण गाडगीळ, आर के नगर मुळ सोसायटी चेअरमन सुनील वंदुरे पाटील, ग्रामपंचायत सदस्य संग्राम पोवाळकर, संजय शिंदे, शांताराम पाटील, दिपाली गाडगीळ, रोमा नलावडे, प्रविण कुंभार, अनिल करोशे, प्रकाश पाटील, किशोर पाटील, ऍड. निकम, सुरेश चव्हाण, म्हात्रे महाराज, सुनील पताडे, दत्ता चौगुले, टी. बी. पाटील, संजय चिले, हेमंत चिले, डॉ. मोहन शिर्के, ग्रामविकास अधिकारी अजित राणे आदी उपस्थित होते.