चंद्रकांत पाटील यांच्याकडून राधानगरी मधून प्रकाश आबिटकर यांच्या उमेदवारांची घोषणा

कोल्हापूर: उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन महिन्यांनी भावी आमदार प्रकाश आबिटकर असतील असा विश्वास व्यक्त केला. आमदार प्रकाश आबिटकर यांना गेल्यावेळी काही कारणांनी मंत्रीपद मिळाल नाही, पण राजकारणात वेळ यावी लागते ती वेळ यावेळी येईल.

 

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार कोणी दिले असेही म्हणतील, त्यांना मंत्रिपद मिळावे हा माझा आशावाद आहे. आणि सर्व नेत्यांना सांगतो युतीधर्म सर्वांना पाळायचा आहे. असे आवाहन त्यांनी केले.